Sakal Media News
banner
sakalmedia.bsky.social
Sakal Media News
@sakalmedia.bsky.social
भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेने पराभव करत मालिका खिशात घातली. या लाजीरवाण्या पराभवानंतर स्टेडिअममधील चाहते संतापले. त्यांनी गौतम गंभीरसमोरच 'गौतम गंभीर हाय हाय', अशा घोषणा दिल्या.
#gautamgambhir #gautamgambhirhayhay #viralvideo #guwahati #indvsa #2ndtest
November 26, 2025 at 10:51 AM
सध्या सोशल मीडियावर एका तृतीयपंथीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तृतीयपंथीने लोकलमध्ये असणाऱ्या प्रवाशी महिलांसमोर 'सुंदरा' गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी तिने म्हटलं की, 'मी टाळ्या वाजवून भीक मागणार नाही, माझी कला दाखवणार.' आता या कलेचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

#MumbaiLocal #MumbailocalVideo #ViralVideo #Mumbai #SocialMediaVideo #Marathinews #Latestmarathinews
November 25, 2025 at 3:13 PM
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीचा 15 वर्षांचा संसार मोडला आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/premier/anot...
#CelinaJaitly #BollywoodNews #peterhagg #DomesticViolence #CourtCase #DivorceCase #LegalBattle #EntertainmentNews #FilmIndustry #LatestUpdate #ViralNews #TrendingNews #BollywoodUpdate #marathinewsh
November 25, 2025 at 1:01 PM
खुशालचेंडू - आलोक

Cartoon by: cartoonistalok

#ajitpawar #vote #funds #maharashtrapolitics #localbodyelection #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert
November 25, 2025 at 12:26 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, देशाला 2047 मध्ये जेव्हा शंभर वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला भारताला विकसित देश बनवावंच लागेल. यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की, जेव्हा आपण नसू, तेव्हाही हा देश असेल.

#PMModi #Dhwajarohan #AyodhyaRamMandir #RamMandir #RSS #MohanBhagwat #RamRajya #FlagHoisting #latestupdates #latestnews
November 25, 2025 at 11:33 AM
चित्रपटप्रेमींनो कमेंट्समध्ये नक्की सांगा...

#Dharmendra #RIPDharmendra #BollywoodLegend #HeManOfBollywood #DharmendraLegacy #Bollywood #DharmendraForever #latestupdates #latestnews #marathinews
November 24, 2025 at 12:35 PM
बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणजेच धर्मेंद्र यांनी 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली.

#nitingadkari #bollywood #heman #dharmendra #ripdharmendra #bollywoodnews #reel #latestupdates #latestnews #marathinews
November 24, 2025 at 11:49 AM
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी (दि. 24 नोव्हेंबर) निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवर भावूक पोस्ट लिहीत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली.

#dharmendra #pmmodi #bollywood #latestupdates #latestnews #marathinews

(Dharmendra, PM Modi, Narendra Modi, RIP Dharmendra)
November 24, 2025 at 10:17 AM
पुणे जिल्ह्यात बिबट्यांनी हाहाकार माजवला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे. अशात बिबट्यापासून स्वत:च्या बचावासाठी पिंपरखेडच्या गावकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. गावकऱ्यांनी खिळ्यांचा पट्टा गळ्यात घातला आहे.

#LeopardAttacks #PuneNews #Pimparkhed #WildlifeConflict #MaharashtraNews #LeopardAlert #SpikedCollars #HumanWildlifeConflict #PuneDistrict
November 22, 2025 at 5:31 AM
सिंगर-कंपोजर आणि फिल्ममेकर पलाश मुच्छलने स्मृती मानधनाला प्रपोज करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला असून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

#smritimandhana #palashmuchhal #propose #cricketer #viral #viralvideo #proposevideo #love #engaged #latestupdates #latestnews #marathinews
November 21, 2025 at 7:51 AM
राजस्थानमधून धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत धावत्या बसमध्ये ड्रायव्हर बदलताना दिसत आहेत. या बेजबाबदारपणामुळे प्रवाश्यांचा जीवावर बेतू शकते. यावर तुमची प्रतिक्रिया काय? कमेंट्समध्ये बिनधास्त व्यक्त व्हा...

#rajasthan #driverchange #bus #rajasthandriverchange #viralvideo #virals #latestupdates #latestnews #marathinews
November 20, 2025 at 6:39 AM
उत्तराखंड पोलिसांनी काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, ओव्हरलोडिंग न करण्याचं आवाहनही केलंय. यासोबतच त्यांनी घाटाच्या ठिकाणी ओव्हरलोडिंग वाहनांचं संतुलन बिघडून दुर्घटना घडू शकतं असं म्हटलंय. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तुमचं याविषयी मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा...

#uttarakhandpolice #roadsafety #uttarakhandvideo #overloadingviralvideo #overloading
November 20, 2025 at 5:02 AM
गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, 'मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही. मी लढणारा आहे. छोट्या-मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो.'

#eknathshinde #amitshah #mahayuti #bjp #ncp #shivsena #localbodyelection #delhi #latestupdates #latestnews #marathinews
November 20, 2025 at 3:29 AM
ओडिशाच्या कटकमधील शाळेत एका चिमुकल्याने आपल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने अभिनेता ऋतिक रोशनच्या वॉर 2 सिनेमातील 'जनाब-ए-अली' या गाण्यावर शानदार मूव्हज दाखवले आहेत. चिमुकल्याचा व्हिडिओ पाहून ऋतिकही त्याचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने 'व्वाह... अमेझिंग लिटल वन' असं म्हणत चिमुकल्याच्या डान्सचं कौतुक केलं आहे. आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

#odishaschoolboydance #hrithikroshan
November 19, 2025 at 7:36 AM
पुण्यातील सिंहगड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सिंहगड रोड उड्डाणपूल तसेच खालच्या रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक मोठ्या प्रमाणात वाहनं इथं अडकून पडली आहेत. त्यामुळे ऑफिसच्या दिशेने जाणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कोंडीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

#punetrafficjam #pune #sinhagadroadtrafficjam #sinhagadroad #sinhagadroadflyover #viralvideo #virals
November 19, 2025 at 5:33 AM
पिट्या भाई म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी यांनी मंगळवारी (दि. 18 नोव्हेंबर) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/pune/actor-r...

#rameshpardeshi #pityabhai #bjp #mns #rajthackeray #ravindrachavan #mumbai #maharashtrapolitics #rss #latestupdates #latestnews #marathinews
November 19, 2025 at 4:35 AM
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची बुधवारी (दि. 19 नोव्हेंबर) 108 वी जयंती आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत इंदिरा गांधींना अभिवादन केलं आहे.

#formerpmindiragandhi #indiragandhi #PMNarendraModi #India #GreatLeader #Tribute #birthanniversary #latestupdates #latestnews #marathinews
November 19, 2025 at 3:46 AM
मुंबईत रात्री उशिरा लोकलमध्ये एकटी महिला प्रवास करत होती. डबा रिकामा होता. तिच्या सुरक्षिततेची काळजी घेत एक मुंबई पोलीस कर्मचारी तिच्या बाजूच्या सीटवर बसला होता. कारण तिला सुरक्षित वाटावे म्हणून. सध्या या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

#MumbaiPolice #MumbaiLocal #WomanSafety #ViralVideo #TrendingNow #PublicService
November 18, 2025 at 6:53 AM
CSK फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमचं रेनोव्हेशन जवळपास पूर्ण झालं आहे. त्याचा व्हिडिओ तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने सोमवारी (दि. 17 नोव्हेंबर) ट्विटरवर शेअर केला आहे.

#csk #tamilnaducricketassociation #tnca #cricket #chepaukstadiumrenovation #cricketupdates #latestnews #marathinews
November 18, 2025 at 6:18 AM
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ 10 नोव्हेंबर रोजी जीवघेणा स्फोट झाला होता. हा आत्मघातकी हल्ला करणारा कथित दहशतवादी डॉ. उमर नबीचा स्फोटापूर्वीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नबी सुसाईड बॉम्बिंगबाबत बोलताना दिसत आहे.
#drumarnabi #delhiblast #viral
November 18, 2025 at 5:38 AM
वंदे भारत स्लीपर ट्रेनने ताशी 180 किमी स्पीड गाठली आहे. हा चाचणीदरम्यानचा व्हिडिओ आहे. यादरम्यान 'वॉटर टेस्ट'ही करण्यात आली. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#vandebharatsleeper #vandebharatspeedtest #speedtest #watertest #vandebharatsleeper180kmspeed #180kmperhour #viral #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
November 18, 2025 at 4:29 AM
नोएडामधील एका IT कंपनीत इंटर्नने CEO कडे कॉफी मशिनची मागणी केली होती, परंतु CEO च्या वक्तव्याने खळबळ माजवली आहे.
एका अनौपचारिक संभाषणादरम्यान इंटर्नने कंपनीच्या CEO ला विचारलं की, ऑफिसमध्ये एक चांगली कॉफी मशीन लावता येईल का? यावर CEO ने वादग्रस्त वक्तव्य केलं. तो म्हणाला की, '50 हजारात मी 2 इंटर्न खरेदी करू शकतो. मी कॉफी मशीनवर इतका पैसा खर्च का करू?'

#2interns #50000rupees #noidaceo2interns
November 17, 2025 at 6:40 AM
सौदी अरेबियातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मदिनाजवळ बस आणि डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला असून यात 42 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी (दि. 17 नोव्हेंबर) सकाळी यात्रेकरू मक्कावरून मदिनाला जात होते, तेव्हाच त्यांच्या बसची डिझेल टँकरला धडक बसली.

#saudiarabiaaccident #indianpilgrimsdied #42indianpilgrims #saudiarabia #breakingnews #latestupdates
November 17, 2025 at 5:06 AM
जळगावमधील केमिकल फॅक्टरीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.

#jalgaon #chemicalfactoryfire #jalgaonfire #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
November 15, 2025 at 4:45 AM
अभिनेता राजकुमार रावच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. राजकुमार आणि पत्रलेखा आई-वडील बनले आहेत. विशेष म्हणजे, या दौघांना त्यांच्या लग्नाच्या चौथ्या ॲनिव्हर्सरीला आई-बाबा बनण्याचं भाग्य लाभलं आहे. याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे.

#rajkummarrao #patralekha #rajkummarraobecomesdad #dad #mom #daughter #entertainmentnews
November 15, 2025 at 3:47 AM