Sakal Media News
banner
sakalmedia.bsky.social
Sakal Media News
@sakalmedia.bsky.social
रोमानियातून धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव मर्सिडीज डिव्हायडरला धडकली आणि दोन गाड्यांवरून हवेत उडून समोर जाऊन पडली. या अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, एवढा भयंकर अपघात होऊनही सुदैवाने चालकाचा जीव वाचला.

#romaniaaccident #mercedesaccident #romaniamercedes #viralvideo #globalnews #RomaniaAccident
December 6, 2025 at 10:47 AM
कोल्हापूरजवळील उजळाईवाडी येथे क्रिकेट खेळताना शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/paschim-maha...

#kolhapur #electricshock #schoolboy #cricket #ujalaiwadi #latestupdates #latestnews #marathinews
December 6, 2025 at 8:01 AM
नेटफ्लिक्सचं मार्केटमध्ये वजन वाढलं आहे. यामागचं कारण असं की, नेटफ्लिक्सने हॉलिवूडमधील सर्वात मोठी डील केली आहे, तेही गेम ऑफ थ्रोन्स, डीसी कॉमिक्स आणि हॅरी पॉटर यांसारख्या लोकप्रिय चित्रपट-सीरिजची निर्मिती करणाऱ्या वॉर्नर ब्रदर्ससोबत. याची माहिती नेटफ्लिक्सने सोशल मीडियावरून दिली आहे. 6.47 लाख कोटींमध्ये ही डील झाली आहे.
#Netflix #WarnerBros #NetflixDeal #HollywoodDeal #BiggestDeal #StreamingWar
December 6, 2025 at 7:13 AM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यादेखील उपस्थित होत्या.

#PMModi #DrAmbedkar #MahaparinirvanDiwas #Tribute #Ambedkar #NarendraModi #PayingTribute #BabaSaheb #IndiaRemembers
December 6, 2025 at 5:44 AM
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळी पुतिन यांच्यासाठी बदाम हलवा ते पनीर रोल अशा नानाविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था केली होती. आता या डिनरचा मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#vladimirputin #pmmodi #presidentdroupadimurmu #dinner #rashtrapatibhavan #newdelhi #menucardviral #india #russia
December 6, 2025 at 4:39 AM
इंडिगोच्या ऑपरेशन्समधील समस्यांमुळे मुंबईत 118 उड्डाणं रद्द झाली आहेत. यामुळे तिकीट दरात दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईहून देशातील इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडं द्यावं लागत आहे. चला, तर पाहूयात कोणत्या रूटला किती दर आहेत.

#indigoflight #indigo #delhi #mumbai #delhitomumbai #flightprices #doubleticket #latestupdates #latestnews #marathinews
December 5, 2025 at 11:01 AM
इंडिगोच्या ऑपरेशन्समधील गोंधळानंतर DGCA ने नवे आदेश जारी केले आहेत. विमान कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबाबतचे आधीचेच नियम तातडीने लागू केले आहेत.

#indigo #dgca #indigoflightscancelled #flights #latestupdates #latestnews #marathinews
December 5, 2025 at 8:09 AM
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान शुक्रवारी (दि. 5 डिसेंबर) त्यांना राष्ट्रपती भवन परिसरात 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आले.

#vladimirputin #putinrashtrapatibhawan #viralvideo #russia #india #guardofhonour #presidentvladimirputin #latestupdates #latestnews #marathinews
December 5, 2025 at 7:04 AM
देशभरात इंडिगोची 550 उड्डाणे रद्द केल्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. अशात एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एका संतापलेल्या प्रवाशाने आपल्या मुलीसाठी इंडिगोच्या स्टाफकडे सॅनिटरी पॅड मागितलं आहे. आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

#indigopassenger #indigo #viralvideo #sanitarypad #flights #indigoissue #latestupdates #latestnews #marathinews
December 5, 2025 at 5:40 AM
शेतकरी आपल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या भन्नाट आयडिया लढवताना आपण अनेकदा पाहिलंय. मात्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी चक्क अभिनेत्री सनी लिओनीचा आधार घेतला आहे. त्यांनी शेतात सनीचा फोटो लावला आहे, ज्यामुळे लोकं पिकांऐवजी सनीच्या फोटोकडे पाहतील. आता सनीच्या या पोस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

#sunnyleoneposter #andhrapradesh #karnataka
December 4, 2025 at 3:36 PM
रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातून विराट कोहलीचा नागीण डान्स तुफान व्हायरल झाला आहे. क्विंटन डी कॉकची विकेट पडल्यानंतर विराटला डान्सचा मोह आवरला नाही. त्याने केलेला नागीण डान्स केला.

#viratkohli #viratnagindance #nagindance #raipur #2ndodi #indvssa #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
December 4, 2025 at 12:16 PM
ऊसतोडीसाठी जात असलेल्या बैलगाड्यांच्या समोरच उसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला आणि त्याला पाहताच बैल उधळले.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/marathwada/a...

#leopard #chhatrapatisambhajinagar #bullockcart #sugarcaneworkers #latestupdates #latestnews #marathinews
December 4, 2025 at 11:31 AM
दिल्लीतील एका लग्नसोहळ्यात नवरीने शाहरुख खानला 'बोलो जुबान केसरी' या त्याच्या जाहिरातीतील पोज तिच्यासोबत रिक्रिएट करायला सांगितली. यावर शाहरुखने तिलाच उलट प्रश्न केला की, 'तू माझी फॅन आहेस की विमलची?' आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
#shahrukhkhan #bride #vimal
December 4, 2025 at 10:03 AM
येत्या 9 डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका टी20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताच्या टी20 संघात हार्दिक पांड्याचा पुनरागमन झाले आहे, उपकर्णधार शुभमन गिलचीही निवड झाली आहे.

सविस्तर वाचा:
www.esakal.com/krida/cricke...

#indvssa #t20series #hardikpandya #shubmangill #suryakumaryadav #latestupdates #latestnews #marathinews
December 3, 2025 at 1:09 PM
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, यावर समोपचारानं तोडगा काढायला हवा. यासोबतच त्यांनी अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचंही समर्थन केलं आहे.

#tapovan #ajitpawar #tree #sayajishinde #maharashtra #latestupdates #latestnews #marathinews
December 3, 2025 at 6:57 AM
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यातील कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून रविवारी (दि. 30) रात्री तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान कार्यालयाची झाडा जडती घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.
#shahajibapupatil #shahajibapupatilofficeraid #raid #bjp #shivsena
December 1, 2025 at 3:17 AM
युगेंद्र पवार यांचं लग्न 30 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वी त्यांचा हळदी समारंभ शनिवारी (दि. 29 नोव्हेंबर) पार पडला. यावेळी आत्या सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. या समारंभातील फोटो सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

#YugendraPawar #SupriyaSule #HaldiCeremony #latestupdates #latestnews #marathinews
November 29, 2025 at 2:48 PM
भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने 149 व्या कोर्स कॉन्वोकेशनच्या कार्यक्रमात अद्भुत एअर शोचं प्रदर्शन केलं. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#indianairforce #suryakiranaerobaticteam #suryakiran #airshow #viralvideo #latestupdates #latestnews #marathinews
November 29, 2025 at 1:51 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात जगातील सर्वात उंच श्री रामांच्या मूर्तीचं अनावरण केलं. ही मूर्ती 77 फूट उंच असून ब्राँझपासून बनलेली आहे. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात साकारली आहे.

#pmmodi #lordram #77ftstatue #shreeramstuatue #goa #gokarnpartagalimath #worldstalleststatue #ramsutar #marathinews
November 28, 2025 at 3:18 PM
चंद्रपूरमधून मधू वाघिणीच्या बछड्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत बछडा ताडोबाच्या जवळील चंद्रपूर-मोहार्ली रस्त्याच्या मधोमध जाऊन बसल्याचे दिसत आहे. बछड्याने काही तासांसाठी वाहतूक थांबवली होती. आता या बछड्याचा व्हिडिओ सोसल मीडियावर व्हायरल होत आहे.

#chandrapur #madhutigress #tigercub #tadoba #marathinews #latestupdates #latestnews
November 28, 2025 at 11:31 AM
"भारतातील Gen Zची क्रिएटिव्हिटी जगातील Gen Zसाठी आदर्श बनू शकते."- पंतप्रधान नरेंद्र मोदी

#pmmodi #genz #narendramodi #generationz #pmmodiongenz #latestupdates #latestnews #marathinews

(PM Modi, Gen Z, Virals, Viral Video)
November 27, 2025 at 2:10 PM
सध्या देशभरात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे भारतीय स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लांबणीवर पडलेलं लग्न. या लग्नावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अनेकजण पलाशचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला टार्गेट करत आहेत. या सर्वांमध्येच आता भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड RJ माहवशने व्हिडिओ शेअर केला आहे.
#rjmahvash #smritimandhana #palashmuchhal
November 27, 2025 at 11:42 AM
भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेने पराभव करत मालिका खिशात घातली. या लाजीरवाण्या पराभवानंतर स्टेडिअममधील चाहते संतापले. त्यांनी गौतम गंभीरसमोरच 'गौतम गंभीर हाय हाय', अशा घोषणा दिल्या.
#gautamgambhir #gautamgambhirhayhay #viralvideo #guwahati #indvsa #2ndtest
November 26, 2025 at 10:51 AM
सध्या सोशल मीडियावर एका तृतीयपंथीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तृतीयपंथीने लोकलमध्ये असणाऱ्या प्रवाशी महिलांसमोर 'सुंदरा' गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी तिने म्हटलं की, 'मी टाळ्या वाजवून भीक मागणार नाही, माझी कला दाखवणार.' आता या कलेचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

#MumbaiLocal #MumbailocalVideo #ViralVideo #Mumbai #SocialMediaVideo #Marathinews #Latestmarathinews
November 25, 2025 at 3:13 PM
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीचा 15 वर्षांचा संसार मोडला आहे.
सविस्तर वाचा:
www.esakal.com/premier/anot...
#CelinaJaitly #BollywoodNews #peterhagg #DomesticViolence #CourtCase #DivorceCase #LegalBattle #EntertainmentNews #FilmIndustry #LatestUpdate #ViralNews #TrendingNews #BollywoodUpdate #marathinewsh
November 25, 2025 at 1:01 PM