#shreeramstuatue
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात जगातील सर्वात उंच श्री रामांच्या मूर्तीचं अनावरण केलं. ही मूर्ती 77 फूट उंच असून ब्राँझपासून बनलेली आहे. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात साकारली आहे.

#pmmodi #lordram #77ftstatue #shreeramstuatue #goa #gokarnpartagalimath #worldstalleststatue #ramsutar #marathinews
November 28, 2025 at 3:18 PM