#celebritycontroversy
बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारामुळे भाजप नेते आणि हिंदू संघटना शाहरुख खानवर टीकास्त्र डागताना दिसत आहेत. अशात भाजप नेते संगीत सिंग सोम यांनी IPL मध्ये बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमानला घेतल्याने शाहरुख खानला 'देशद्रोही' म्हटलं आहे. त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

#shahrukhkhan #sangeetsinghsom #mustafizurrahman #indianpolitics #celebritycontroversy #cricket #bangladeshcricket
January 2, 2026 at 4:22 AM