Shishupal Kadam
banner
shishupalkadam.bsky.social
Shishupal Kadam
@shishupalkadam.bsky.social
Broadcast Journalist - With ABP Network Since 2013 - Editor's show Producer - #NTAward 2023 & Two #Enba2023 Gold For Best Producer - views personal
Worldwide it's #Coldplay show...
But in India it's #SoldPlay Show...
September 22, 2024 at 9:33 AM
'मैं दो दिन बाद सीएम पद से इस्तीफा दूंगा...', मंच से समर्थकों के सामने अरविंद केजरीवाल का बड़ा ऐलान

सीएम केजरीवाल ने बड़ा ऐलान करते हुए कहा, 'आज से दो दिन के बाद मैं इस्तीफा देने जा रहा हूं मैं तब तक सीएम की कुर्सी पर नहीं बैठूंगा, तब तक सीएम की कुर्सी पर नहीं बैठूंगा जब तक मैं सीएम की कुर्सी पर नहीं बैठूंगा.
#Kejriwal #ArvindKejriwal #Delhi
September 15, 2024 at 7:03 AM
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
September 12, 2024 at 5:31 PM
Ishan Kishan Century Duleep Trophy 2024 : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन हा अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू आहे आणि त्याने हे पुन्हा सिद्ध केले. दुलीप ट्रॉफी २०२४ सऱ्या टप्प्यात, त्याला शेवटच्या क्षणी भारत सी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आणि त्यानंतर त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने भारत ब संघाविरुद्ध प्रथण श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील साातवे शतक झळकावले..
September 12, 2024 at 5:28 PM
Ajit Pawar NCP Rally in Alandi : “कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये” असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आळंदी येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या विचारधारा मांडा. परंतु, ते करत असताना समाजात दुही निर्माण करू नका. कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचा विरोध करत राहील”.
September 12, 2024 at 5:27 PM
Mamata Banerjee Willing To Resign Kolkata Doctors Protest : कोलकाता येथील आर. जी. कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ जारी केला आहे.
September 12, 2024 at 5:26 PM