eaksharman.bsky.social
@eaksharman.bsky.social
Pinned
सुभाषित @

x.com/satchidanand...
x.com
x.com
विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः|
आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते||

सज्जन माणसे [वाईट लोकांच्या] संगतीने बिघडत नाहीत. चंदनाच्या वृक्षाला मोठमोठया सापांनी वेढले तरी तो विषारी बनत नाही.
#सुभाषित #मराठी
February 7, 2025 at 4:35 AM
पशुखलजनमध्ये खलस्त्याज्यो पशुर्वरम्|
पशवस्तु रक्षणीयाः कृतघ्नो न तु दुर्जनः||

पशु व दुष्ट माणूस यांमध्ये पशुच बरा, दुष्ट मनुष्य (मात्र) त्याज्य आहे. (एकवेळ कृतज्ञ) प्राण्यांचं करावं, परंतु कृतघ्न आणि दुष्ट माणसाचं रक्षण करू नये.
#सुभाषित #मराठी
February 7, 2025 at 3:29 AM
न मुक्तासु न वज्रेषु तत् तेज: खलु राजते|
शिल्पिन: श्रमतप्तस्य स्वेदाम्बु कणिकासु यत्||

श्रमाने तापून निघालेल्या कारागिराच्या देहावरील घामाच्या बिंदुमधे जे तेज असते, ते मोती किंवा हिरे यामध्ये नसते.
#सुभाषित #मराठी
February 7, 2025 at 3:29 AM
अनादरो विलम्बश्च वैमुख्यं निष्ठुरं वचम्।
पश्चात्तापश्च पञ्चैते दानस्य दूषणानि च।।

अपमान करून देणे, तोंड फिरवून देणे, उशिरा देणे, कठोर बोलून देणे आणि दिल्यानंतर पश्चात्ताप करणे ह्या पाच गोष्टींनी दान दूषित होते.
#सुभाषित #मराठी
February 7, 2025 at 3:29 AM
औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति हि|
स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानन्दवर्धनम्||

सर्व औषधांमध्ये हास्य हे सर्वश्रेष्ठ औषध आहे.ते सोपे,स्वतःच्याच जवळ सहज उपलब्ध होते.(त्यासाठी पैसे द्यावे लागत नाही की कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.)हास्यामुळे प्रकृती सुधारते व आनंद वाढतो.
February 7, 2025 at 3:28 AM
पशुखलजनमध्ये खलस्त्याज्यो पशुर्वरम्|
पशवस्तु रक्षणीयाः कृतघ्नो न तु दुर्जनः||

पशु व दुष्ट माणूस यांमध्ये पशुच बरा, दुष्ट मनुष्य (मात्र) त्याज्य आहे. (एकवेळ कृतज्ञ) प्राण्यांचं करावं, परंतु कृतघ्न आणि दुष्ट माणसाचं रक्षण करू नये.
#सुभाषित #मराठी
February 7, 2025 at 3:03 AM
सुभाषित @

x.com/satchidanand...
x.com
x.com
February 7, 2025 at 3:02 AM
विकृतिं नैव गच्छन्ति सङ्गदोषेण साधवः|
आवेष्टितं महासर्पैश्चन्दनं न विषायते||

सज्जन माणसे [वाईट लोकांच्या] संगतीने बिघडत नाहीत. चंदनाच्या वृक्षाला मोठमोठया सापांनी वेढले तरी तो विषारी बनत नाही.
#सुभाषित #मराठी
February 7, 2025 at 3:00 AM
Sometimes your mind needs more time to accept what your mind already knows.
#quotes
February 6, 2025 at 7:30 AM
ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः।
तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिणः।।

एकता ही आपल्या समाजाची अशी शक्ति आहे, तिच्यावाचून आपण सारे दुबळे आहोत. म्हणूनच देशहिताचा विचार करणारे ऐक्याला प्रोत्साहन देतात.
#सुभाषित #मराठी
February 6, 2025 at 5:54 AM